डॉ बाबासाहेब आंबेडकर समता प्रतिष्ठान


(सामाजिक न्याय व महाराष्ट्र शासनाच्या विशेष सहाय्य विभागाचे सार्वजनिक उपक्रम 61 धम्म चक्र प्रवासी दिन सर्वांगीण अभिनंदन समतुल्य सशक्त विकासासाठी दृष्टी 61व्या धम्म चक्र प्रेरणा दिवस हार्दिक अभिनंदन समता व्हिजन.)

कंपनी कायद्यांतर्गत
1.कंपनी कायदा 2013 च्या 8;1द्ध ;ंद्ध अंतर्गत.
2.कंपनी ; पदबवतचवतंजपवद द्ध नियम,2014 येथील नियम 19 ; 2 द्ध नुसार.
3.स्थापना दिवस - 10 जुलै 2017.
4.परवाना क्र. 109557.
5.सदर सार्वजनिक उपक्रम हा नियामक मंडळाच्या ; ठवंतक व् िक्पतमबजवतद्ध दिषा - निर्देषानुसार समताधिश्ठित उपक्रम राबवीत असते. 6.नियामक मंडळातील पदाधिकारी.

 

डॉ बाबासाहेब आंबेडकर समता प्रतिष्ठान मुख्य उद्देश


ग्रंथालये, अभ्यास मंडळे, संषोधन संस्था, षिक्षण केंद्र, संषोधनप्रस्थापित करणे,देखरेख करणे, अंमलबजावणी करणे आणि विकसित करण्यासाठी क्रियाषिलता चालू ठेवणे आणि अनुसूचित जाती अनुसूचित जमातींचे सदस्य आणि इतर कमकुवत गट समाज विषेशतः कमी साक्षरता दर असलेल्या प्रदेषांमधील सदस्यांना विविध षाखांमध्ये गुणवत्तापूर्ण षिक्षण आणि व्यावसायिक प्रषिक्षण प्रदान करणे, भारतरत्न डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांचे लिखाण व भाशणे यांवर आधारित योजना आणि कार्यक्रम हाती घेणे आणि राबविणे आणि समाजातील दुर्लब घटकांसह सर्वसाधारण जनतेच्या कल्याण आणि विकासासाठी वंष, जात, पंथ आणि धर्म यांचा विचार न करता त्यांच्यावर आधारित वैषिश्ट्यपूर्ण चित्रपटांची निर्मिती करणे.

अभ्यास,संषोधनासाठी पुस्तके, पत्रक, नियतकालिके, वृत्तपत्र, मायक्रोफिल्मस्थिर छायाचित्रे, मोषन पिक्चर्स, ध्वनी रेकाॅडिंग आणि इतर सामाग्री प्रकाषित करण्यास, प्रचार करण्यास, विक्री करण्यास, वितरण करण्यास, प्रदर्षित करण्यासाठी क्रियाषीलता चालू ठेवणे, आॅडियो व्हिज्युअल षो परिशद आणि प्रदर्षन इत्यादीसाठी सुविधा पुरवण सामाजिक आर्थिक विशयावर व्याख्याने,चर्चासत्रे आणि परिसंवाद इत्यादी आयोजित करणे, कर्मचारी व संषोधनाच्या देवाणघेवाणीद्वारा आपल्या व इतर देषात षैक्षणिक गुणवत्ता वाढवणे, समाजातील दुर्बल घटकांसह सर्वसाधारण जनतेच्या कल्याण आणि विकासासाठी वंष, जात, पंथ आणि धर्म यांचा विचार न करता भारतरत्न डाॅ. बाबासाहेब आंबेडकरे यांच्या जीवन व कार्यावर आधारित अभ्यास आणि संषोधन हाती घेणे, आयोजित करणे, आचार करणे, प्रोत्साहित करणे आणि उत्तेजना देणे, घेणे, देखरेख करणे आणि भारतरत्न डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांचे वैयक्तिक कागद आणि इतर ऐतिहासिक वस्तू प्राप्त करून त्यांचे जतन करणे.

राज्य सरकारने मान्यता दिल्यानुसार वैयक्तिक संस्थान आणि किंवा समाजातील दुर्बल घटकांच्या उत्थान व कल्याणात सहभागी असलेल्यांना भारत रत्न बाबासाहेब डाॅ. बी. आर. आंबेडकर राश्ट्रिय पुरस्कार तसेच राज्य सरकारने मान्यता दिल्यानुसार गरजु व पात्र विद्यार्थाना भारताबाहेर उच्च षिक्षण आणि संषोधनकामी मदत करण्यासाठी भारतरत्न बाबासाहेब डाॅ. बी. आर. आंबेडकर विदेषी फेलोषिप प्रदान करून प्रोत्साहित करण्यासाठी आणि योजना तयार करणे व अमलात आणणे.

समता व्हिजन


महाराश्ट्र राज्य हे पुरोगामी तसेच प्रागतिक विचारांचे राज्य आहे. या भूमीला थोर विचारवंतांची परंपरा लाभलेली आहे. समाजातील सर्व घटकांत धर्म, वंष, जात, पंथ, लिंग तसेच जन्म स्थानाच्या पलीकडे जाऊन भारतीय संविधानाला अपेक्षित समता प्रस्थापित व्हावी, या हेतूने राज्याची आजवर वाटचाल राहिलेली आहे.समतापूर्ण समाज व राश्ट्र निर्मितीच्या या प्रवासातील एक मैलाचा दगड म्हणजेच ‘‘डाॅ. बाबासाहेब आंबेडकर समता प्रतिश्ठान!!’’ सदर समता प्रतिश्ठानची निर्मिती करुन महाराश्ट्र षासनाने संविधानाला अपेक्षित समतेप्रती आपली वचनबध्दता अधिक दृढ केली आहे. सदर प्रतिश्ठान हे कंपनी कायदा, 2013 अनुच्छेद 8 अंतर्गत कुठलाही नफा न कमविण्याच्या तत्वावर आधारित स्थापन झाले आहे. नागपुरातील दीक्षाभुमी ही जगाला समतेचा संदेष देणारी ‘‘ऊर्जाभूमी’’ म्हणून जगभर प्रसिध्द आहे. म्हणूनच समता प्रतिश्ठानाचे मुख्य कार्यालय हे नागपूर या परिवर्तन स्थळी येथेच करण्याचा निर्णय राज्य षासनानेघेतलेला आहे. सदर प्रतिश्ठानाचे कार्यालय हे डाॅ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन दीक्षाभूमी मार्ग येथेच कार्यरत आहे.

पुरोगामी विचाराने प्रेरित या मातीतुनच प्रबोधनाचा संदेष जगभर पोहचावा अषी महाराश्ट्र षासनाची भूमिका आहे. डाॅ. बाबासाहेब आंबेडकर समता प्रतिश्ठानाचा मुख्य हेतू समाजात भारतीय संविधानाला अपेक्षित समता प्रस्थापित करणे आहे.म्हणूनच समतेकरिता ज्या महामानवांनी आपले आयुश्य वेचले, ज्या संतांनी या भूमीत समतेचे बीज रोवले, त्या सर्व प्रबुद्ध महामानवांचे विचार समाजात विविध विधायक कार्यातून उद्बोधित करीत राहण्याचा संकल्प हया प्रतिश्ठानाने केला आहे. समता आधारित संस्कृतीची एक नवी पहाट या प्रतिश्ठानाच्या रुपाने झाली आहे. भारतीय संस्कृतीतील समतेच्या सुवर्ण काळाचे प्रतिबिंब संविधानातील संवैधानिक संस्कृतीत आढळतात अषी कालातीत मूल्ये साध्य करण्यासाठी समता प्रतिश्ठानाची प्रमुख कार्ये पुढील प्रमाणे राहणार आहेत.

सामाजिक उपक्रम


1.समाजातील सर्वच दुर्बल घटकांना तसेच षैक्षणिक व सामाजिक दृश्टया मागासलेल्या प्रदेषातील जनतेला उच्च दर्जाचे षिक्षण व व्यावसायिक प्रषिक्षण मिळावे, समताधिस्ठित मूल्य षिक्षण जनमानसात रुजविण्याच्या उद्देषाने वाचनालय, अभ्यास कक्ष, संषोधन संस्था, षैक्षणिक केंद्रे इ. ची स्थापना करणे. तसेच विविध दुर्बल समाज घटकांच्या उन्नतीसाठी कार्यात्मक योजना तयार करुन, त्याची अमंलबजावणी करणे.

2.समताधिस्ठित राश्ट्र निर्मितीस आवष्यक अषा सामाजिक व आर्थिक मुद्दयांवरभाशणे, कार्यषाळा, चर्चासत्र आयोजित करणे, या आयोजना करिता पुस्तके, पत्रके, परिपत्रक, वर्तमानपत्र याद्वारे प्रसिध्दी देणे तसेच अभ्यासकांकरिता दृकश्राव्य पध्दतीद्वारे संषोधनपर कार्यषाळा घेणे, यामधून प्राप्त अभिप्राय, सूचना, षिफारसी व उपाययोजनांचे संकलन करुन सर्वांगीण विकास धोरणाच्या निर्धारणाकरिता राज्य षासनाची नोडल संस्था म्हणून कार्य करणे.

3.भारतरत्न डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांची वैयक्तिक कागदपत्रे व इतर ऐतिहासिक सामुग्रींचा संग्रह करुन त्यांचे जतन करणे, तसेच या दुर्लभ संग्रहाचे प्रदर्षन जनमानसांकरिता आयोजित करणे.

4.समाजातील दुर्बल घटकांच्या उन्नतीकरिता कार्यरत असणा-या स्वयंसेवी संस्था / खाजगी संस्था इत्यादी यांना प्रोत्साहन देण्याच्या उद्देषाने आवष्यक योजना निर्माण करणे तसेच त्यांच्या कार्यास भारतरत्न डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नांवाने पुरस्कार देऊन, त्यांच्या कार्याचा गौरव करणे.

5.परदेषात षिक्षण घेऊ इच्छिणाÚया गरजवंत व पात्र अषा भारतीय विद्याथ्र्यांना उच्च षिक्षण व संषोधनासाठी ज्योतिबा फुले / सावित्रीबाई फुले / छत्रपती षाहू महाराज / भारतरत्न डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नांवाने फेलोषिप, षिश्यवृत्ती जाहीर करणे.

6.केंद्र षासन, राज्य षासन, षासकीय महामंडळे, राश्ट्रीय विष्वस्त मंडळे, व्यावसायिक / सामाजिक जबाबदारी निधी, संस्था किंवा ज्या व्यक्तींकडून समाजकार्य केले जाते अषा व्यक्तींकडून वर्गणी, देणगी, भेटवस्तू इ. स्वीकारणे व त्या प्रतिश्ठानाच्या विधायक कार्यासाठी उपयोगात आणणे.

7.इयत्ता दहावी पासून ते पुढील सर्वोच्च षिक्षण घेणा-या विद्याथ्र्यांसाठी ज्योतिबा फुले / सावित्रीबाई फुले / छत्रपती षाहू महाराज / भारतरत्न डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नांवाने फेलोषिप, षिश्यवृत्ती जाहीर करणे.

8.आंतरजातीय विवाहासंबंधी राज्यस्तरीय मेळाव्यांचे मोठया प्रमाणावर व्यापक असे आयोजन करुन प्रचार-प्रसार करणे.

9.सफाई कामगारांच्या मुलांसाठी षाळा सुरु करणे, तसेच या समाज घटकाच्या सर्वांगीण विकासासाठी योजना आखणे.

10.संविधान जागृती अभियान राबविणे.

11.गतिषील लोकषाही निर्मिती करिता सजग नागरिक अभीयान राबविणे इत्यादी अष्या प्रकारच्या विविध वैचारिक अधिश्ठानाची निर्मिती करणे, समताधिस्ट विचारांचा प्रचार व प्रसार करणे व समाजामध्ये सर्वांगीण विकासाकरिता अनुकूल वातावरण निर्मिती करिता विविध विधायक उपक्रम राबविण्याचा संकल्प आम्ही करीत आहोत.