डॉ बाबासाहेब आंबेडकर समता प्रतिष्ठान


61st धम्म चक्र प्रेरणा दिवस हार्दिक अभिनंदन समता व्हिजन.

आमचे मुख्य उद्देश


ग्रंथालये, अभ्यास मंडळे, संषोधन संस्था, षिक्षण केंद्र, संषोधनप्रस्थापित करणे,देखरेख करणे, अंमलबजावणी करणे आणि विकसित करण्यासाठी क्रियाषिलता चालू ठेवणे आणि अनुसूचित जाती अनुसूचित जमातींचे सदस्य आणि इतर कमकुवत गट समाज विषेशतः कमी साक्षरता दर असलेल्या प्रदेषांमधील सदस्यांना विविध षाखांमध्ये गुणवत्तापूर्ण षिक्षण आणि व्यावसायिक प्रषिक्षण प्रदान करणे, भारतरत्न डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांचे लिखाण व भाशणे यांवर आधारित योजना आणि कार्यक्रम हाती घेणे आणि राबविणे आणि समाजातील दुर्लब घटकांसह सर्वसाधारण जनतेच्या कल्याण आणि विकासासाठी वंष, जात, पंथ आणि धर्म यांचा विचार न करता त्यांच्यावर आधारित वैषिश्ट्यपूर्ण चित्रपटांची निर्मिती करणे.

अभ्यास,संषोधनासाठी पुस्तके, पत्रक, नियतकालिके, वृत्तपत्र, मायक्रोफिल्म स्थिर छायाचित्रे, मोषन पिक्चर्स, ध्वनी रेकाॅडिंग आणि इतर सामाग्री प्रकाषित करण्यास, प्रचार करण्यास, विक्री करण्यास, वितरण करण्यास, प्रदर्षित करण्यासाठी क्रियाषीलता चालू ठेवणे, आॅडियो व्हिज्युअल षो परिशद आणि प्रदर्षन इत्यादीसाठी सुविधा पुरवण सामाजिक आर्थिक विशयावर व्याख्याने,चर्चासत्रे आणि परिसंवाद इत्यादी आयोजित करणे, कर्मचारी व संषोधनाच्या देवाणघेवाणीद्वारा आपल्या व इतर देषात षैक्षणिक गुणवत्ता वाढवणे,समाजातील दुर्बल घटकांसह सर्वसाधारण जनतेच्या कल्याण आणि विकासासाठी वंष, जात, पंथ आणि धर्म यांचा विचार न करता भारतरत्न डाॅ. बाबासाहेब आंबेडकरे यांच्या जीवन व कार्यावर आधारित अभ्यास आणि संषोधन हाती घेणे, आयोजित करणे, आचार करणे, प्रोत्साहित करणे आणि उत्तेजना देणे, घेणे, देखरेख करणे आणि भारतरत्न डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांचे वैयक्तिक कागद आणि इतर ऐतिहासिक वस्तू प्राप्त करून त्यांचे जतन करणे. राज्य सरकारने मान्यता दिल्यानुसार वैयक्तिक संस्थान आणि किंवा समाजातील दुर्बल घटकांच्या उत्थान व कल्याणात सहभागी असलेल्यांनाभारत रत्न बाबासाहेब डाॅ. बी. आर. आंबेडकर राश्ट्रिय पुरस्कार तसेच राज्य सरकारने मान्यता दिल्यानुसार गरजु व पात्र विद्यार्थाना भारताबाहेर उच्च षिक्षण आणि संषोधनकामी मदत करण्यासाठी भारतरत्न बाबासाहेब डाॅ. बी. आर. आंबेडकर विदेषी फेलोषिप प्रदान करून प्रोत्साहित करण्यासाठी आणि योजना तयार करणे व अमलात आणणे.

अलीकडील कार्यक्रम