वारकरी साहित्य परिषद, महाराष्ट्र, डॉ. बाबासाहेब आंबेडकर समता प्रतिष्ठान, नागपूर,दि. 15, 16 व 17 फेब्रुवारी 2018 दरम्यान संत चोखोबा नगर, अर्जुनी/ मोरगाव, जि. गोंदिया येथे 7 व्या अखिल भारतीय मराठी संत साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले.